इ कॉमर्स प्लॅटफॉर्मवर नवीन सेल चालू आहे. 13 जानेवारी पासून चालू झालेला रिपब्लिक डे सेल 19 जानेवारी ला संपेल



या सेल मध्ये खुप साऱ्या स्मार्टफोनवर आकर्षक सूट मिळत आहे. फ्लिपकार्ट सेल मध्ये आय फोन 15 स्वस्तात खरेदी करू शकता.



हा स्मार्टफोन 79,900 रुपयांना मिळतो पण फ्लिपकार्ट सेल मध्ये हा स्मार्टफोन 65,999 रुपयांत मिळत आहे.



icici bank कार्ड वर 2000 रुपये सूट मिळत असून ही सूट तुम्हाला मिळाली तर 63,999 मध्ये हा स्मार्टफोन तुम्हाला मिळून जाईल.



ही किंमत 128 जीबी स्टोरेज फोन ची आहे, त्याला तुम्ही 256 जीबी आणि 512 जीबी मध्ये देखील खरेदी करु शकता.



6.1- inch चा Super Retina XDR डिस्प्ले सह हा फोन तुम्हाला 5 कलर मध्ये उपलब्ध आहे.



यात तुम्हाला 48MP + 12MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतोय.



इथे तुम्हाला एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे, तुमच्या जुन्या फोनच्या कंडिशन वर एक्सचेंज व्हॅल्यू अवलंबून आहे. एक्सचेंज किंमतीसह 54 हजार पर्यंत आय फोन 15 तुम्हाला इथे मिळेल.