सीएनजीच्या दरात (CNG Price) वाढ दिल्ली एनसीआरमध्ये तीन आठवड्यात दुसऱ्यांदा CNG च्या किंमतीत वाढ सीएनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ दिल्लीत सीएनजीची किंमत 76.59 रुपये प्रति किलो तीन आठवड्यात दुसऱ्यांदा वाढ यापूर्वी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात CNG च्या दरात वाढ करण्यात आली होती दिल्लीत सीएनजीची किंमत 76.59 रुपये प्रति किलोवर नोएडामध्ये सीएनजीची किंमत 82.20 रुपये प्रति किलो