योगी आदित्यनाथ यांची राजकीय कारकीर्द 5 जून 1972 रोजी उत्तराखंडमधील पौडी गढवालमध्ये जन्म 22 व्या वर्षी सर्व सुख दुखा:चा त्याग केला. त्यानंतर अजय सिंह बिष्टचे योगी आदित्यनाथ झाले 1998 मध्ये गुरुदेव महंत अवैद्यनाथ यांनी उत्तराधिकारी घोषित केले. 1998 मध्ये गुरुदेव महंत अवैद्यनाथ यांनी उत्तराधिकारी घोषित केले. 1999,2004,2009 आणि 2014 मध्येही गोरखपूरमधून खासदार 2002 मध्ये हिंदू युवा वाहिनीची स्थापना 2002 मध्ये हिंदू युवा वाहिनीची स्थापना 2017 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री 2017 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री 2022 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.