बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्काने नवं फोटोशूट केलं आहे. अगदी सिंपल लूकमध्ये अनुष्का या फोटोंत दिसत आहे. अनुष्काने इन्स्टाग्रावर हे फोटो शेअर केले आहेत. अनुष्का क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. या सिनेमाचं नाव छकडा एक्सप्रेस असं आहे. या सिनेमासाठी ती क्रिकेटची कसून प्रॅक्टीसही करत आहे. अनुष्का पती विराटसोबत देखील फोटोज पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर अनुष्काचे सध्या 57.3 मिलीयन फॉलोवर्स आहेत.