अखिलेश यादव यांचं Political Career 2000 मध्ये पहिलांदा खासदार 2004 मध्ये दुसऱ्यांदा खासदार 2009 मध्ये तिसऱ्यांदा खासदार 10 मार्च 2012 रोजी सपाचे विधिमंडळ नेते म्हणून निवड 15 मार्च 2012 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान 2012 मध्ये अखिलेश यादव 38 वर्षाचे होते मुख्यमंत्री झाल्यानंतर खासदारकीचा राजीनामा दिला 2017 मध्ये सपा पक्षाला विधानसभेत पराभव 11 मार्च 2017 रोजी अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला