उर्फी जावेद ही तिच्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. उर्फीला ही विविध आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच उर्फीनं तिच्या खतरनाक लूकमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. उर्फीच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Unleashing my inner demon असं कॅप्शन उर्फीनं व्हिडीओला दिलं आहे. ब्लॅक कोट, गोल्डन ज्वेलरी आणि ब्लॅक शूज अशा लूकमधील व्हिडीओ उर्फीनं शेअर केले आहेत. अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरात या क्षेत्रांमध्ये उर्फी काम करते. सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनमधून उर्फी प्रेक्षकांच्या भेटीस आली. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनमधून उर्फी प्रेक्षकांच्या भेटीस आली.