राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस भंडारा जिल्ह्यात वादळी पाऊस, शेती पिकांना फटका अवकाळी पावसाचा आंबा पिकाला मोठा फटका अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत गारपीट झाल्यामुळं काढणी केलेल्या पिकांचं मोठं नुकसान गारपीटीचा केळी पिकाला मोठा फटका