देशातील आंबा उत्पादक संकटात

अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका

देशातील अनेक भागात गारपीट

उत्तर प्रदेशमध्ये आंब्याच्या बागांना मोठा फटका

अवकाळी पावसाचा आंब्यासह भाजीपाला पिकालाही फटका

ओडिशातही अवकाळी पावसाचा परिणाम आंब्याच्या बागांवर झाला आहे

महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचा परिणाम आंब्याच्या बागांवर

बदलत्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे

पावसामुळं आंबा, द्राक्ष, केळी, संत्रा या फळबागांचे नुकसान

गारपीटीमुळं ओडिशा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये शेती पिकांना फटका