पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा काही ठिकाणी अवकाळी पावसाचा तर काही ठिकाणी कडक ऊनाचा इशारा सध्या दिवसभर उन्हाचा कडाका जाणवत आहे बदलत्या वातावरणाचा शेती पिकांनामोठा फटका राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांची उभी पिकं जमिनदोस्त होताना दिसत आहेत. विदर्भात पुढील पाच दिवस काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीटीची शक्यता, तापमानात दोन ते तीन अंशाची घट होणार