राज्यातील विविध भागाला अवकाळी पावसामुळं केळीचे नुकसान राज्यातील केळी उत्पादक शेतकरी संकटात राज्याच्या विविध भागात अवकाली पावसाची हजेरी अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे गारपीटीमुळं फळबागांसह इतर पिकांनाही फटका अवकाळी पावसामुळं शेतात उभी असलेली पिकं आडवी झाली आहेत अवकाळी पावसामुळं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. हिंगोली जिल्ह्याल जोरदार अवकाळी पाऊस दुसरीकडं यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला