नंदुरबार बाजार समितीत कापसाची आवक वाढली

नंदुरबार बाजार समितीत आत्तापर्यंत 75 क्विंटल कापसाची खरेदी

यावर्षी बाजार समितीमध्ये कापसाला चांगला दर

बाजार समितीत कापसाला मिळतोय साडेसात ते आठ हजार रुपयांचा दर

कापसाच्या दरात वाढ होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 500 क्विंटल कापसाची आवक

कापसाच्या दरात आणखी वाढ होण्याची अपेक्षा

नंदुरबार जिल्ह्यात एक लाख 16 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आवकही जास्त