बदलत्या वातावरणाचा हापूसला फटका आंब्याची फळ प्रक्रिया विस्कळीत, लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर परिणाम वातावरणातील बदलामुळं कोकणातला हापूस आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत लांबलेला पाऊस, गायब झालेली थंडी आणि अवकाळी पाऊस यामुळं हापूस आंब्याची फळ प्रक्रिया पूर्णपणे विस्कळीत लाखो हेक्टरवर असलेली आंबा पीकाची शेती धोक्यात आंबा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आंब्याचा मोहोर काळवडायला सुरुवात तुडतुडया सारख्या किडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. हापूस आंब्याचा हंगाम 50 ते 60 दिवस उशिराने होणार