कापूस उत्पादकांची एकी, जळगावमधील जीनिंग आणि प्रेसिंग उद्योग अडचणीत कापसाच्या दरात घसरण दरात घसरण झाल्यानं कापसाची विक्री न करण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय कापूस साठवून ठेवण्यावर शेतकऱ्यांचा भर दर कमी असल्यानं पंधरा ते वीस टक्के कापूसच शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला बाहेर दर कमी असल्यामुळं शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला जळगाव जिल्ह्यातील 150 पैकी 75 जीनींग या बंद काही ठिकाणी अतविृष्टीचा कापूस पिकाला मोठा फटका यावर्षी कापसाला आठे ते साडेआठ हजार रुपयांचा दर मिळत आहे मागील वर्षी कापसाला 10 हजारापासून 13 हजार रुपयापर्यंत भाव मिळाला होता.