युवा शेतकऱ्यानं सव्वा एकर पपईच्या शेतीतून 23 लाखांचं उत्पन्न घेतलं



सांगली जिल्ह्यातील कुंडलच्या शेतकऱ्याची कमाल



पपईतून मिळवला भरघोस नफा



कुंडलच्या युवा शेतकऱ्याची यशोगाथा



सव्वा एकर पपईतून 23 लाखांचे उत्पन्न



पपईचे गेल्या 18 महिन्यापासून उत्पादन सुरुच



'15 नंबर' या पपईच्या वाणाची लागवड



किलोला 9 ते 28 रुपयापर्यंतचा दर मिळतोय



आत्तापर्यंत सव्वा एकर पपईच्या शेतीतून 210 टन उत्पादन मिळालं आहे.



पपईला चांगली मागणी असल्यामुळं फायदा झाला