महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी कलिंगड पिकाची लागवड केली आहे.



रब्बी हंगामात कलिंगड पिकाच्या लागवडीतून शेतकरी लाखो रुपयांचा नफा मिळवू शकतात.



रब्बी हंगामात कलिंगड पिकाची लागवड फायदेशीर ठरते.



कलिंगडाच्या लागवडीतूनही शेतकरी चांगल्या प्रकारचा नफा मिळवू शकतात.



शेतकरी हंगामी पिकांच्या उत्पादनातूनही लाखो रुपयांचा नफा मिळवू शकतात. यातीलच एक पीक म्हणजे कलिंगड आहे.



कलिंगडमध्ये चुना, फॉस्फरस तसेच अ, ब, क यासारखी जीवनसत्त्वे असतात.



साधारणत: डिसेंबर महिन्यात कलिंगड पिकांच्या लागवड केली जाते.



काही भागात फेब्रुवारीच्या मध्यात कलिंगड पिकाची लागवड केली जाते, तर डोंगराळ भागात मार्च-एप्रिलमध्ये लागवड केली जाते



कलिंगड पिकाला 24°C ते 27°C दरम्यानचे तापमान गरजेचे आहे.



कलिंगडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात भरपूर पाणी असते.