राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) जोरदार हजेरी काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांची (Farmers) चिंता वाढली रब्बी पिकांचं तसेच फळबागांचं नुकसान झाल्यानं बळीराजा संकटात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाची हजेरी नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर, मुदखेड तालुक्यात गारपीट ज्वारी, गहू, हरभरा, करडी यासारख्या काढणीला आलेल्या पिकांना पावसामुळं फटका हवामान विभागाने वर्तवलेला अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस अवकाळी पावसामुळं बळीराजा संकटात, शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसामुळं शेतकऱ्यांची (Farmers) चिंता वाढली