हरभऱ्याला शासनाचा 5 हजार 335 रुपये इतका हमीभाव खुल्या बाजारात हरभरा 4 हजार 300 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जातोय शेतकऱ्यांना जवळपास एक हजार रुपयांचा फटका सरकारनं नाफेडच्या माध्यमातून हमीभावानं हरभरा खरेदी केंद्र सुरु दरवर्षी सरकारकडून किमान हमी दरानुसार शेतीमाल खरेदी केला जाते. खुल्या बाजारात कमी दरानं हरभऱ्याची विक्री हरभऱ्याचा हमीभाव 5 हजार 300 असल्याने नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी नाफेडचे हमीभाव हे 5300 रुपये राज्यभरात यावर्षी 29 लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड खुल्या बाजारात हरभऱ्याला कमी भाव