गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी (Strawberry) शेतीचा यशस्वी प्रयोग

योग्य व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि मेहनतीच्या बळावर यशस्वी शेती

गोंदिया जिल्ह्यातील एका शेतकर्‍यानं लालबुंद स्ट्रॉबेरीतून चांगल उत्पादन घेतलं आहे.

संजय जसाणी (Sanjay Jasani) असे या शेतकऱ्याचे नाव

सिमेंट पाईपच्या व्यवसायाबरोबरच यशस्वी शेती

संजय जसाणी यांचा गोंदिया शहरात सिमेंट पाईप बनवण्याचा व्यवसाय आहे.

सिमेंट पाईपच्या व्यवसायाबरोबरच शेती करायला सुरुवात

गोंदिया शहरापासून जवळच असलेल्या चारगाव इथं संजय जसाणी यांनी प्रयोगशील शेती

200 ग्रॅमच्या डब्याची पॅकींग करुन गोंदियाच्या बाजारात विक्री

स्ट्रॉबेरीचे 1.5 टन उत्पादन होण्याची अपेक्षा