पालघरमधील चहाडे येथील भालचंद्र पाटील यांनी सूर्यफुलाचे उत्पादन घेतले आहे



भालचंद्र पाटील यांनी आपल्या दीड एकर जागेत सूर्यफूल लागवड केली



साडेचार एकरातून त्यांना जवळपास तीन महिन्यात दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले



पावसाळ्यातील भात कापणीनंतर भालचंद्र पाटील यांनी ही लागवड केली



सध्या त्यांना यापासून उत्पन्न येण्यास सुरुवात झाली आहे.



रब्बी पिकांना जास्त प्रमाणात पाण्याची गरज नसते



रब्बी पिकांचे उत्पन्न घेताना जास्त खर्च येत नसून अधिक नफा मिळतो



पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पावसाळ्यातील भातशेतीनंतर रब्बी पिकांकडे वळावं असं आवाहन केले



पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागात पावसाळ्यात भातशेती हा एकमेव पर्याय



गेल्या काही वर्षांपासून शेतकरी दुबार पीक घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.