राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस, शेती पिकांचं नुकसान अवकाळी पावसामुळं द्राक्ष बागांचे मोठं नुकसान रब्बी पिकांचही अवकाळी पावसामुळं नुकसान अनेक ठिकाणची पिकं जमिनदोस्त सोलापूरसह, नांदेड, वाशिम, परभणी, लातूर, हिंगोली, जळगाव या जिल्ह्यात पावसामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे अवकाळी पावसामुळं रब्बी पिकांच मोठं नुकसान अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत अनेक ठिकाणी ज्वारीचे पीकं जमिनदोस्त झालं आहे. आजही राज्यात अवकाळी पावसाचा इशारा