नंदूरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मिरचीला फटका व्यापाऱ्यांशी शेतकऱ्यांपासून खरेदी केलेल्या मिरचीला फटका व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करावे अशी मागणी देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख ओली लाल मिरची पथारींवर टाकत असतात. पथारीवर टाकलेल्या मिरचीसाठी विमा संरक्षण देण्याची मागणी अवकाळी पावसामुळं मिरची व्यापाऱ्यांना मोठा फटका राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान राज्यातील काही जिल्ह्यात शेतकऱ्यांची उभी पिकं जमिनदोस्त