राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं नुकसान अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत अनेक ठिकाणी वाऱ्यामुळं झाडे पडली उन्मळून पावसामुळं ग्वाहचे पीक आडवे अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना मोठा फटका लातूर, नांदेड, वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस शेती पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पीकं आडवी द्राक्ष बागांचे मोठं नुकसान