नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान

नाशिक जिल्ह्यात कांदा पिकाचे मोठं नुकसान

अवकाळी पावसामुळं नाशिक जिल्ह्यातील 145 गावं बाधित

नाशिक जिल्ह्यातील 8468 हेक्टर क्षेत्र बाधित

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे सर्वाधिक नुकसान झालं आहे.

नुकसानीमुळं शेतकऱ्यांना अश्रूही अनावर

नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे 5814 हेक्टर क्षेत्र बाधित

काढणीला आलेला कांदा सडू लागला

पावसामुळं शेतातील उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका

Thanks for Reading. UP NEXT

नाशिकमध्ये अवकाळी पावसाने होत्याचं नव्हतं केलं!

View next story