शेतशिवारात मधमाशांची संख्या (Honey bee) घटली मधमाशांची संख्या घटल्यानं कांदा आणि सूर्यफूल बीजोत्पादन करणारे शेतकरी चिंतेत कांदा आणि सूर्यफूल बीजोत्पादन कमी होणार मधमाशांची संख्या घटल्यानं फुलांमधून परागीकरण पाहिजे त्या प्रमाणात होत नाही नेहमी शेतशिवरात दिसणारे मधमाशांची पोळे आता कुठे दिसत नाहीत मधमाशांची संख्या घटल्यानं फुलांमधून परागीकरण होत नाही मधमाशांची संख्या घटल्यानं शेतकरी चिंतेत शेतशिवरात दिसणारे मधमाशांची पोळे आता कुठे दिसत नाहीत