राज्यातील फूल उत्पादक शेतकरी (Flower Farmers) संकटात

गुलाब, मोगरा, गलांडा यासह इतर फुलांना बाजारात किलोला 5 रुपयांचा दर

फुलांच्या दरात घसरण झाल्यामुळं फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका

गेल्या दोन महिन्यांपासून फुलांचा दरात घसरण झाली आहे

फुलाला किलोला पाच रुपयांचा दर मिळत असल्यानं आम्ही आज निषेध केला आहे

सध्या फुलाला मिळत असललेल्या दरातून वाहनाचे भाडे देखील निघत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली

फुलाचं उत्पादन घेण्यासाठी आमचा मोठा खर्च होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

फुलाला किलोला पाच रुपयांचा दर

फुले रस्त्यावर फेकत शेतकऱ्यांना केला निषेध

फुलाला दर नसल्यामुळं शेतकरी अडचणीत