कोकणाच्या हापूसचा गोडवा सातासमुद्रापार आखाती देशात हापूस आंब्याला चांगला दर मिळत आहे. फळ बाजारात हापूसची आवक वाढत आहे परदेशातून देखील हापूसची मागणी वाढत आहे. कोकणातील आंबा निर्यातीतून दरवर्षी 340 कोटी रुपयांचे परकीय चलन रत्नागिरी, देवगड आणि रायगड जिल्ह्यातील हापूस हा जगप्रसिद्ध काही ठिकाणी बदलत्या वातावरणाचा आंबा पिकाला फटका महाराष्ट्रात 5 लाख 66 हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड कोकणातील आंबा निर्यातीतून दरवर्षी 340 कोटी रुपयांचे परकीय चलन आखाती देशात हापूस आंब्याला चांगला दर