राज्यातील तापमानात (Temperature) चढ उतार

आज राज्यात पावसाचा अंदाज

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात 15 आणि 16 मार्चला अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा

गेल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस

आज मराठवाड्यातही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला

कोकणात देखील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता

पालघर जिल्ह्यात पुढील दोन दिवस वादळी वारा, मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

15 मार्चला जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात पावसाचा अंदाज