राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे

आजपासून सहा मार्चपर्यंत राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता

द्राक्ष उत्पादक (Grape Farmers) शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता

द्राक्ष फळघडाचे नुकसान होवून फंगसचे आक्रमण होण्याची शक्यता

पावसाबरोबर तूरळक ठिकाणी कदाचित गारपीट होण्याचीही शक्यता

वाऱ्यामुळं कदाचित जास्त फळबागा आणि रब्बी पिकांचे नुकसान करण्याची शक्यता

विदर्भात सहा मार्च रोजी सर्वत्रच पावसाचा अंदाज

अकोला आणि बुलढाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

उत्तर कोकण देखील पावसाची शक्यता कायम