टॉप 1

जुन्या पेन्शनवर तोडगा न निघाल्याने सरकारी कर्मचारी संपावर ठाम, उद्यापासून राज्यभरातील शासकीय कर्मचारी संपावर

टॉप 2

कांदा रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध, पायी लाँग मार्च नाशिकमधून मुंबईकडे रवाना

टॉप 3

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी एसआयटीकडून चौकशी होणार; शंभूराज देसाई यांची घोषणा

टॉप 4

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

टॉप 5

ग्रेड पे च्या मुद्दयावर राज्यातील नायब तहसीलदार आज संपावर, राज्यभरातील सर्व तहसील कार्यालयात आज शुकशुकाट

टॉप 6

'ईडी' कारवाई विरोधात हसन मुश्रीफांची मुंबई उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल; उद्या सुनावणी

टॉप 7

नवऱ्याला रजा द्या, बायकोचा आटपाडी एसटी डेपोत ठिय्या, आंदोलनानंतर एसटी प्रशासनाचा रजा मंजूर करण्याचा निर्णय

टॉप 8

मुंबईत उष्णतेची लाट कायम, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरीची शक्यता

टॉप 9

अभिमानास्पद! 'ऑस्कर 2023'मध्ये भारताने रचला इतिहास; 'नाटू नाटू' गाण्यासह 'The Elephant Whisperers'ने मारली बाजी

टॉप 10

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील शेवटच्या अहमदाबाद कसोटीचा पाचवा दिवस ऑस्ट्रेलियानं गाजवला, पण कसोटी अनिर्णीत, मालिका मात्र 2-1 नं भारताच्या खिशात