डोंबिवली एमआयडीसी (Dombivli MIDC) मधील खंबाळपाडामध्ये दोन कंपन्यांना भीषण आग या आगीमध्ये दोन्ही कंपन्या जळून खाक झालेले आहेत. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आग इतकी भीषण होती की प्राज टेक्सटाइल कंपनी आणि परफ्यूम बनवणारी रॅमसन्स या दोन्ही कंपन्या आगीत जळून खाक या आगीत मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. कंपनीच्या बाजूला गॅस पंप असल्याने आजूबाजूच्या परिसराला मोठा धोका निर्माण झाला होता. अग्निशमन दलाकडून गॅस पंपाला कुलिंग करण्याचे काम सुरु केले होते आग नियंत्रणात आल्यानं आणखी होणारा धोका टळला. आग लागलेल्या कंपनीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये नागरी वस्ती घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी