पुणे जिल्ह्यातील कोंडवा बुद्रूक विहीरीची देखील सजावट अतिशय सुंदर केली आहे. 160 हुन अधिक बारव यावेळी सजविण्यात आल्या राज्यातल्या ऐतिहासिक बारव विहिरीचं संवर्धन व्हाव आणि हा ठेवा जपला जावा यासाठी रोहन काळे यांनी ही मोहीम हाती घेतलीये. अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगांवचा परिसर दिव्यांनी उजळून निघाला आहे. विहीरींच्या संवर्धनासाठी हाती घेतलेली ही मोहीम सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. पुणे जिल्ह्यातील श्री पद्मावती मंदिराच्या विहिर देखील आकर्षक अशा दिव्यांनी सजविण्यात आली आहे. त्यांच्याच पुढाकाराने लोकसहभागातून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला.