बिग बॉस मराठी सिझन-3 या शोमुळे अभिनेत्री स्नेहा वाघला विशेष लोकप्रियता मिळाली. स्नेहा तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. स्नेहाच्या फोटोंना तिच्या चाहत्यांची पसंती मिळते.( नुकतेच स्नेहाने खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. हिरव्या रंगाच्या ड्रेस मधला स्नेहाचा हा लूक फार छान दिसतोय स्नेहाच्या या फोटोंना बारा हजार पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. (photo: Sneha Wagh/ instagram) (photo: Sneha Wagh/ instagram)