आरबीआयचे डिजिटल चलन मालमत्ता नोंदणी कुठूनही करण्याची सुविधा 3.8 कोटी घरांमध्ये नळाचं पाणी 2022 मध्ये 5 जी सेवा सुरु करणार शालेय शिक्षणासाठी 100 टीव्ही वाहिन्या संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी 25 टक्के बजेट रसायन, कीटनाशकमुक्त शेतीला प्राधान्य देशात 60 लाख नव्या नोकऱ्या ईलेक्ट्रिक वाहन बॅटरी अदलाबदली धोरण पोस्टात कोअर बँकिंग सुविधा चिप असलेले पासपोर्ट क्रिप्टो करन्सी कमाईवर 30 टक्के कर