शेतकऱ्यांसाठी २.३७ लाख कोटी रसायन, कीटनाशकमुक्त शेतीला प्राधान्य ऑर्गेनिक शेतीला प्राधान्य तेलबिया निर्मितीला प्राधान्य तेलाच्या किमती नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर ९ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली कृषी क्षेत्रातील स्टार्टअपना मदत करणार एक उत्पादन एक रेल्वे स्टेशन योजना