भारताच्या अंडर 19 संघातील गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी



भारताने श्रीलंका संघाला अवघ्या 106 धावांत रोखलं



ज्यानंतर सामनाही जिंकत चषकावर नाव कोरलं



भारताने 9 विकेट्सने सामना जिंकला आहे.



अंगक्रिश रघुवंशीनं नाबाद 56 धावांची खेळी केली.



शेक रशिदने त्याला 31 धावांची साथ दिली.



अंडर-19 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं एकदाही पराभव स्वीकारलेला नाही



सामन्यात भारताने नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी घेतली.



विजयानंतर अनेक माजी खेळाडूंसह सर्व स्तरातून भारतीय संघाच कौतुक