वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते.



रुबिनाच्या सोशल मीडियावरील पोस्टना नेटकऱ्यांची पसंती मिळते.



(Photo:@rubinadilaik/IG)



रुबिनाच्या छोटी बहू, जनी और जुजु आणि शक्ती या छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.



बिग बॉस 14 या शो जिंकल्यानंतर रुबिनानानं 'अर्ध ' हा चित्रपट साइन केला.



या चित्रपटात रुबिनासोबतच अभिनेता राजपाल यादव आणि हितेन तेजवानी हे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.