छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणजे अभिनेत्री श्वेता शिंदे.

ABP Majha
मराठी-हिंदी मालिकांमधून श्वेता शिंदे हे नाव आज घराघरात पोहोचले आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या श्वेताने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये श्वेताने पिवळ्या  रंगाचा टॉप परिधान केला असल्याचे दिसत आहे.

त्यावर तिने सिंपल ज्वेलरी परिधान केली आहे.

ABP Majha

या लूकमध्ये श्वेता अतिशय सुंदर दिसत आहे.

ABP Majha

प्रत्येक फोटोसाठी श्वेताने खास पोझ दिल्या असून त्यात तिचा पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड दिसून येत आहे.

ABP Majha