युक्रेनच्या महिला खासदाराने रशियाविरोधात शस्त्र उचललं. किरा रुडिक असं त्यांचं नाव आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांनी हातात बंदुक पकल्याचं फोटो आहेत. देशसेवा करताना जीव गेला तरी चालेल असं त्या म्हणाल्या. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींनी नागरिकांना शस्त्र घेण्याचं आवाहन केलंय. रशियन सैन्य युक्रेनच्या राजधानीपर्यंत पोहोचलं आहे.