भारताने दुसरा टी-20 सामना 7 गड्यांनी जिंकला सौजन्य - BCCI मालिकेत भारताची 2-0 ने आघाडी अय्यरची तुफानी 74 धावांची खेळी अय्यरने चार षटकार आणि सहा चौकार लगावले संजूचीही फटकेबाजी जाडेजाने 18 चेंडूत 45 धावा चोपल्या विंडिजनंतर लंकेचा पराभव सांघिक खेळीच्या जोरावर भारताचा विजय दनुष्का गुणथिलका आणि पथुम निसांका स्फोटक फलंदाजी