27 फेब्रुवारी थोर साहित्यिक वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस. हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे. थोर विचारवंत, साहित्यिक या भाषेतून व्यक्त झाले आहेत. स्टोन आर्टमधून कुसुमाग्रज यांना मानवंदना दिली आहे. ही कलाकृती अत्यंत आकर्षक आहे. सुमन दाभोळकर यांनी ही कलाकृती केली आहे.