नोरा फतेही तिच्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. नोरा फतेहीने तिच्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यांगणा म्हणजे नोरा फतेही. सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे नोरा चर्चेत आली होती. अभिनेत्री नोरा फतेही नेहमीच तिच्या लुक्स मुळे चर्चेत असते. नोरा तिच्या डान्स आणि सौंदर्यामुळे लोकप्रिय झाली आहे. नोरा नुकतीच जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते' सिनेमात दिसली होती. लाल रंगाच्या ड्रेसमधील नोराचे हटके फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.