हिना खान ही टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हिना सोशल मीडीयावर चांगलीच सक्रिय असते. हिना खान नुकतीच कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झाली होती. हिना ने कान्स फिल्म फेस्टिवलमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील हिना खान हिने आपले अनेक फोटो शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये हिना खूपच सुंदर दिसत आहे. हिनाने जाळीदार टॉप आणि टीशर्टसोबत ट्राऊजर परिधान केली आहे. या लूकमध्ये हिना खूपच कूल वाटत आहे. या फोटोशूटमध्ये हिनाने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. हिनाचे हे फोटो चाहत्यांनी खूपच व्हायरल केले आहेत.