कढीपत्त्याचा रस (Curry Leaf Juice) वजन झपाट्याने कमी करण्यास फायदेशीर आहे.



मधुमेहाच्या रुग्णांसाठी कडीपत्ता ही संजीवनी आहे.



नियमितपणे आहारात कढीपत्त्याचा समावेश केल्याने शरीरात अतिरिक्त चरबी कमी होते.



आपली पचनसंस्था नीट काम करत असेल तर शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही आणि वजनही कमी होते.



रोज कढीपत्ता खाल्ल्याने तुमचे शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते. कढीपत्ता चघळल्याने शरीर डिटॉक्स होते.



रोज सकाळी कढीपत्त्याचा रस प्यायल्याने तुमची ऊर्जा पातळी आणि चयापचय दोन्ही वाढते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.