अभिनेता शाहिद कपूरनं मीरा राजपूतसोबत 2015 मध्ये लग्नगाठ बांधली.



शाहिद आणि मीरा यांच्या सोशल मीडियावरील फोटोला नेटकऱ्यांची नेहमी पसंती



करण जोहरच्या बर्थडे पार्टीमध्ये या दोघांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला



अभिनय जगापासून दूर असली तरी मीराने फॅशन जगतात आपला बेंचमार्क सेट केला आहे.



करणच्या पार्टीसाठी मीराने ऑफ शोल्डर ड्रेसला पसंती दिली होती



मीराने ग्लिट्री ब्लॅक आऊटफिट परिधान केला होता



या लूकमध्ये मीरा अतिशय सुंदर दिसत होती



मीरा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.



मीरा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते



तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते