सुंदर आणि चमकदार त्वचा सर्वांनाच हवी असते.



चमकदार त्वचेसाठी हळद खूप फायदेशीर मानली जाते.



हळदीत गुलाबजल, चंदन पावडर टाकून तुम्ही ते चाऱ्याला लावू शकता.



या फेस पॅकमुळे चेहेऱ्यावरी पुरळ जाण्यास मदत होते.



चेऱ्यावर पुरळ आल्याने चेहेऱ्याला डाग देखील पडतात.



या डागांना काढण्यासाठी हळद फायदेशीर ठरते.



तसेच दही आणि डाळीच्या पीठासोबत पण तुम्ही हळद लावू शकतात.



त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी देखील हळद फायदेशीर मानली जाते.



तरुण दिसण्यासाठी हळद आणि दूध त्वचेवर लावावे.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.