तुम्ही देखील पेपर कपमध्ये चहा घेता का?



जर पेपर कपचा वापर करत असाल तर सावध व्हा.



पेपर कप बनवण्यासाठी प्लास्टीक किंवा मेणाचे कोटिंग केले जाते.



उष्ण पदार्थ या पेपर कपमध्ये दिल्यास त्यात केमिकल मिळते.



असे झाल्याने हानिकारक पदार्थ थेट शरीरात प्रवेश करू शकतो.



त्यामुळे अपचन आणि जुलाब सारखा त्रास होऊ शकतो.



शरीरात पेपर कपचे घटक विषारी पदार्थ परिणाम करू शकतात.



कागदी कपमध्ये चहा घेतल्याने तुमच्या किडनीवर परिणाम होऊ शकतो.



पेपर कपमध्ये चहा घेणे आरोग्यास हानिकारक आहे.



मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.