भेगा गेलेले आणि कोरड्या ओठांपासून मुक्ती हवी असल्यास,

अनेकजण व्हॅसलिनचा वापर करतात.

पण, व्हॅसलिनचा वापर करणे योग्य आहे का?

काही लोकांचे असे म्हणणे आहे की, व्हॅसलिनमुळे ओठ काळे पडतात.

तुम्हाला माहिती आहे का? व्हॅसलिन मध्ये खनिज तेल असले.

जर तुम्ही व्हॅसलिन लावून उन्हात जात असाल तर,

त्यामुळे तुमचे ओठ काळे होऊ शकता.

व्हॅसलिनचा वापर करतांना या गोष्टींकडे लक्ष द्यावे.

व्हॅसलिन लावल्यावर उन्हात जाणे टाळावे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.