तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे आतापर्यंत 15000 लोकांचा मृत्यू झाला आहे

तुर्की आलेला महाविनाशकारी भूकंपाला दोन दिवस झालेत.

पण, देशात अजूनही बचावकार्य सुरु आहे.

पण, देशात अजूनही बचावकार्य सुरु आहे.

तुर्कीच्या याच विनाशकारी घटनेनंतर भारतानंही तातडीनं मदत जाहीर केली.

बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या टीम्सही धाडल्या

तुर्कीतल्या विध्वंसक भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय

आतापर्यंत मृताची संख्या 15 हजारांच्या आसपास गेली आहे.

दोन दिवसानंतरही तुर्कीमध्ये बचावकार्य सुरु झाले आहे.

तुर्कीत दहा भारतीय अडकले आहेत.

तुर्कीत दहा भारतीय अडकले आहेत.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबाबतची माहिती दिली आहे.