तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) सोमवारी अनेक भूकंपाचे धक्के बसले.

भूकंपामध्ये आतापर्यंत सुमारे 4000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने असोसिएट (Associated Press) प्रेसच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार,

तुर्की आणि सीरियामधील भूकंपामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4000 वर पोहोचली आहे.

सध्या प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे

भारतातूनही तुर्कीसाठी मदत पाठवण्यात आली आहे.

NDRF ची दोन पथकं प्रशिक्षित श्वान पथकासह तुर्कीमध्ये दाखल झालं आहे.