'ग्रॅमी पुरस्कार' वर प्रसिद्ध पॉप स्टार बियॉन्सेनं (Beyonce) आपलं नाव करलं आहे

हा ग्रॅमी पुरस्कार जिंकून तिनं इतिहास रचला आहे.

'ग्रॅमी पुरस्कार' (Grammy Awards 2023) हा संगीतक्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो.

लॉस एंजेलिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला असून

लॉस एंजेलिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला असून

'ग्रॅमी पुरस्कार' वर प्रसिद्ध पॉप स्टार बियॉन्सेनं (Beyonce) आपलं नाव करलं आहे

'ग्रॅमी पुरस्कार' वर प्रसिद्ध पॉप स्टार बियॉन्सेनं (Beyonce) आपलं नाव करलं आहे

बियॉन्सेला इलेक्ट्रॉनिक म्युझिक अल्बम या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला आहे.

32 ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी बियॉन्स ही जगभरातील अशी एकमेव सेलिब्रिटी आहे.

तिनं हंगेरियन-ब्रिटीश कंडक्टर जॉर्ज सोल्टी (Georg Solti) यांना मागे टाकलं आहे

जॉर्ज सोल्टी यांनी 31 ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत.

पुरस्कार स्विकारल्यानंतर बियॉन्सेनं आपल्या भावना व्यक्त केल्या